तू माझी सावली (...You are my shadow....)
Tuesday, December 3, 2013
आई
आईच्या माये ला जगात कुठेच पर्याय नाही
आई विना जीवनाचे मोल नाही
आई म्हणजे ईश्वर
आई म्हणजे भक्ती
आभाळा एवढी माया
आणि समुद्रा एवढी प्रीती .....
© निलेश वि. खरात
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment