Tuesday, June 25, 2013

पाऊस........!

पाऊस म्हँटल की
तुझी आठवण ही आलीच,

ह्रदयाचे ठोके वाढवायला,
सोबतीला ओल्या मातीचा सुगंधही आलाच,
मन प्रसन्न करायला,
म्हणुनच मला
हा पाऊस खुप आवडतो

कारण तो कधी एकटा येतच नाही
नेहमी तुझी चाहुल 
असतेच त्याच्या संगतीला
मला परत परत 
स्वप्नाँच्या दुनियेत रमवायला-
© निलेश वि खरात


No comments:

Post a Comment